राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने शन्मुखानंद सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले
मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या बहुचर्चित ‘अभंगवारी’ या संगीत मैफिलीने शनिवारी मुंबईतील शन्मुखानंद सभागृह भक्ती, अध्यात्म आणि संगीताच्या अविस्मरणीय अनुभवाने भारावून टाकले. हाऊसफुल्ल सभागृहात हजारो रसिकांनी संतवाङ्मयाच्या … Read More











































